गणेशोत्सव स्पेशल, 2 शाही मोदक प्रकार, मावा / पेढा मोदक आणि बिना पाकातले काजू मोदक. विक्रीसाठी प्रमाण
मार्केटसारखे परफेक्ट खुसखुशीत मावा मोदक आणि काजू पिस्ता मोदक/ विक्रीसाठी योग्य प्रमाणात. गणेश चतुर्थी स्पेशल
साहित्य :- ( 18-19 मोदक)
21 मोदक बनवायचे तर 300grm खवा घेऊ शकता.
खवा 250gms / 2 वाटी
साखर 70 gms / 1/2 वाटी ला थोडी कमी
केशर
तूप
काजू पिस्ता मोदक :- 11 मोदक
काजू 100gms / 1 वाटी
साखर 60 gms / 1/4 वाटी
पाणी 1/4 वाटी
पिस्ता पूड 3 tbsp
तूप
#शाहीमावामोदकअगदीमार्केटसारखेलुसलुशीत
#बिनापाकबनवताशाहीखुसखुशीतकाजूपिस्तामोदक
#shahikajumodak #shahimavamodak #पेढामोदक #हलवाईसारखेमावामोदक #मिठाईदुकानातमिळताततसेमावामोदक #मावामोदक #गणेशचतुर्थीस्पेशलमोदक #मोदक #गणेशोत्सवस्पेशलशाहीकाजूमोदक #shahimodak #पेढामोदकरेसीपीमराठी #पेढा #pedharecipe #howtomakemodak #हलवाईसारखेपेढामोदक
#काजूकतली #पिस्तामोदक #दूधमोदक #फक्त2वस्तूवापरूनमावामोदक #फक्त2वस्तूवापरूनकाजूमोदक #shahimodak #गणपतीस्पेशल #प्रसाद #ganeshprasad
#उकडीचेमोदक #saritaskitchenmodak