MENU

Fun & Interesting

गोविंदलाडू - Govinda laadoo जुना पौष्टिक सोपा पदार्थ! #स्वयंपाकघर विस्मरणात गेलेला पौष्टिक पदार्थ!

स्वयंपाकघर Aarti's kitchen 386,553 lượt xem 3 years ago
Video Not Working? Fix It Now

#स्वयंपाकघर #sweets #EasyDessert
#gokulashtami #gokulashtamispecial
#gokulashtami2022
#janmashtami

गोविंद लाडू नाव का दिलं हे काही कळायला मार्ग नाही. कदाचित कृष्णाला प्रिय असलेले पोहे ह्यात असल्याने हे नाव दिलेलं असावं. काहीही असो, पदार्थ मात्र अगदी चविष्ट, सुमधुर, पौष्टिक आणि करायला अगदी सोपा!
१५ - २० मिनिटात तयार होणारे हे लाडू लहान मुलांना देखील खूप आवडतील आणि लहान मुलांसाठी अत्यंत आरोग्यदायी असेच आहेत!
लहानशा भुकेला खा किंवा प्रवासात खा!
आमचे मुंबईचे रसिक मित्र श्री गिरीश घैसास यांनी ही कृती मिळवून दिली आहे, त्यांचे विशेष आभार!
साहित्य :-
१. पोहे - 2 वाट्या
Flattened rice - 2 Bowl
२. किसलेलं सुकं खोबरं - १ वाटी
Dry grated coconut - 1 Bowl
३. खसखस - २ चमचे
Poppy seeds - 2 spoon
४. भाजलेले शेंगदाणे - १ वाटी
Roasted peanuts - 1 bowl
५. गूळ - २ वाट्या
Jaggery - 2 bowl
६. खजूर - ७ - ८ काप
Dates - 7 - 8 pieces
७. वेलची पूड
Cardamom powder


गोविंदलाडू बद्दल थोडंसं बोलूया...😍❤️
विस्मरणात गेलेले हे लाडू करायला अतिशय सोपे आहेत, अगदी 15 मिनिटात खायला तयार होतात, एकदा खाल्ले की जिभेवर मात्र याची चव रेंगाळत राहते, विशेष म्हणजे यामधे तुपाचा अजिबात वापर नाही केला तरीही चवीला जबरदस्त होतात, पोह्याच्या जोडीला शेंगदाणे, खजूर, आणि गूळ या सगळ्या सहित्यांमुळे खूप खूप भारीच होतात, गोविंद लाडू नाव का दिलं हे काही कळायला मार्ग नाही. कदाचित कृष्णाला प्रिय असलेले पोहे ह्यात असल्याने हे नाव दिलेलं असावं. काहीही असो, पदार्थ मात्र अगदी चविष्ट, सुमधुर, पौष्टिक आणि करायला अगदी सोपा!
१५ - २० मिनिटात तयार होणारे हे लाडू लहान मुलांना देखील खूप आवडतील आणि लहान मुलांसाठी अत्यंत आरोग्यदायी असेच आहेत!
लहानशा भुकेला खा किंवा प्रवासात खा!





#स्वयंपाकघर
#swaympakghar
#traditionalrecipe

.


घरगुती आरोग्यदायी काढे - विविध आजारांवर गुणकारी: https://www.youtube.com/playlist?list=PLmIB6nreCDqtYBpnwTIsbuX0uLbuog24l
#स्वयंपाकघर
#swaympakghar
#traditionalrecipe

.
#स्वयंपाकघर
https://youtu.be/urPUxHmQ0EU
पाकातले आसावरी घारगे
अगं बाई सासूबाई विशेष 😍
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
Like share & comments
😍😍😍😍😍😍

Comment