कात्रज घाटातील झाडांवरच्या दगडांचे रहस्य || Katraj || Pune Maharashtra @Trekmaster
कात्रज घाटातील झाडांवरच्या दगडांचे रहस्य ...? @Trekmaster
छत्रपती शिवाजी महाराज यांची कर्मभूमी असलेला पुणे जिल्हा. याच पुणे जिल्ह्यात कात्रजचा ऐतिहासिक घाट आहे, या घाटाच्या मध्यस्थानी ऐतिहासिक जुनी घाट वाट आहे या घाटात एक दीपमाळ होती, त्या दिपमाळेचे काही दगड आजही घाटातील वडाच्या झाडावर आहेत . जवळच पिण्याच्या पाण्याचे ऐतिहासिक टाकं आहे.
याच कात्रज घाटातून मावळ्यांची ये जा होत असावी . कात्रज घाट अर्थात पुण्याचं दक्षिणेकडील प्रवेशद्वार. विपुल प्राणी व वनसंपदा लाभलेला समृद्ध असा कात्रज घाट प्रत्येकाने पहावा असाच आहे.
#pune
#katraj
#forts
#history
#maratha
#marathaempire
#trekking