#BBCMarathi #shivajimaharaj #murudjanjira #jaldurg #padmadurg
निजामशाहीच्या काळात सिद्दीनं समुद्र किनारपट्टीवर सत्ता काबिज केली आणि काही किल्ले बांधले. दांडा राजपुरी म्हणजे जंजिरा हा त्यांपैकीच एक. जंजिरा जिंकण्याचा शिवरायांनी अनेकदा प्रयत्न केला, पण ते झालं नाही.
सिद्दीच्या कुरापती वाढतच होत्या, त्याला चाप लावणं मराठा साम्राज्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं. शेवटी सिद्दीच्या कुरापतींवर नजर ठेवण्यासाठी आणि त्या रोखण्यासाठी जंजिऱ्याच्या उरावरच शिवरायांनी ‘पद्मदुर्ग’ बांधला.
लेखन - नामदेव काटकर
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi