MENU

Fun & Interesting

100% खुसखुशीत, अगदी ओठांनी खाता येईल, तासभर फुगलेलीच राहणारी टम्म पुरी | पुरी | Poori | Puri | Pudi

Anitas Food Basket 51,181 lượt xem 9 months ago
Video Not Working? Fix It Now

100% खुसखुशीत, अगदी ओठांनी खाता येईल, तासभर फुगलेलीच राहणारी टम्म पुरी | पुरी | Poori | Puri | Pudi

#anitasfoodbasket
#puri
#पुरी
#poori
#pudi
#purimarathi
#purirecipe
#purirecipes
#पुरीरेसिपी
#पुरीरेसिपीमराठी
#purirecipemaeathi


पुरी, पुरी रेसिपी, श्रीखंड पुरी, पुरी भाजी, पुरी वीडियो, कमी तेलकट पुरी, पुरी भाजी मराठी, मेथी मसाला पुरी, पुरी कशी बनवायची, चमचमीत पुरी भाजी, पालक पुरी रेसिपी,पाणी पुरी ची पुरी,पानी पुरी teaser, पुरी बनाउने तरिका, टम्म फुगलेली पुरी, पुरी बासुंदी रेसिपी,महाराष्ट्रीयन पुरी,खुशखुशीत पाकातली पुरी,गव्हाच्या पिठाची पुरी
puri,puri recipe,poori,puri bhaji,poori recipe,pani puri,halwa puri,puri bhaji recipe,la puri,#puri,how to make puri,la puri mi gente,kuih puri,roti puri,halwa puri recipe,puri curry,how to make poori,perfect round puri,poori curry,poori kurma,puffy poori,resepi puri,puri mi gente,mi gente la puri,resepi roti puri,pani puri recipe,cara membuat puri,puri curry telugu,lapuri,soft poori,poori curry recipe,cara buat roti puri | Anita Sanghai

याप्रमानाणे अतिशय साजूक, खुसखुशीत, लुसलुशीत लहान थोर सर्वांना सहज खाता येतील अगदी ओठांनी खाव्यात अशा, तासभर टम्म फुगलेल्या तशाच राहणाऱ्या पुऱ्या तयार होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या पुऱ्या शिळ्या झाल्या तरी सुद्धा खुसखुशीतच राहतात.


खुसखुशीत पुरी साहित्य -
गव्हाचे पीठ - 1/4 kg किंवा 2 कप
मैदा - 1/4 kg किंवा 2 कप
मीठ - 2 tsp
पीठ मळण्यासाठी पाणी- अंदाजे 3/4 (पाऊण कप)कपाच्या आसपास . कारण रवा भिजवताना सुद्धा आपण पाव कप पाणी घातले आहे. तरी पाणी बघून वापरावे.

रवा भिजवण्यासाठी -
रवा - 50 gm किंवा1/4 कप
तेल - 50 gm किंवा 1/4 कप
पाणी - 1/4 कप

पुरीची कणीक भिजवण्यासाठी टोटल आपल्याला एक कप च्या आसपास पाणी लागेल.
Note -
1.वरील प्रमाणानुसार पाच लोकांना पुऱ्या पुरेशा होतात.
2. पुऱ्या कडक किंवा गरम तेलातच तळणे.
3. या पुऱ्या बांबूच्या बुट्टीत ठेवल्यास गरम पुरीची वाफ बुटीतून बाहेर जाते आणि पुरी ला अजिबात पाणी सुटत नाही आणि पुऱ्या चपट्या न होता तास दोन तास या आहे अशा टम्म फुगलेल्या राहतात. ही गोष्ट पुरी ताटात किंवा परातीत काढून ठेवल्यास होत नाही. म्हणून पुरी कंपल्सरी अशा बांबूच्या बुट्टीत किंवा ज्यांच्याकडे बुट्टी नसेल त्यांनी पुरणाच्या स्टीलच्या चाळणी ठेवले तरी चालेल. चाळण अंतराळी ठेवावी.

Comment