MENU

Fun & Interesting

Suresh Dhas यांचा कार्यकर्ता Satish Bhosale चा व्हिडीओ व्हायरल, खंडणी ते मारहाण खोक्यावर आरोप काय ?

BolBhidu 98,985 lượt xem 3 days ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #SureshDhas #SatishBhosale

संतोष देशमुख मारहाण आणि हत्या प्रकरण फोटोंमुळं तापलं असतानाच बीडमधून आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात पाचजण मिळून एका तरुणाला मारहाण करताना दिसतायत. त्यात पांढऱ्या शर्टमधील व्यक्ती बॅटनं तरुणाच्या पायावर जोरजोरात फटके मारतोय. या प्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव स‍तीश उर्फ खोक्या भोसले असल्याचं स्पष्ट झालंय. पण यामुळं आता राज्यातलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापताना दिसतंय.

कारण खोक्या भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातंय. याबाबत स्वतः सुरेष धस यांनीही कबुली दिलीय. त्यामुळं एकीकडं आका म्हणत धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर गेले तीन महिने आरोप करणारे धस आता अडचणीत आल्याचं बोललं जातंय. हे संपूर्ण प्रकरण आहे काय, मारहाण करणारा हा सतीश भोसले नेमका कोण आहे आणि यामुळं धसांच्या अडचणी वाढणार का, तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/

Comment