लोकसेवेचा वसा घेऊन महाराष्ट्र आणि या देशाच्या सर्वांगीण प्रगतीला ज्यांचा परिस्पर्श लाभला असे आ. खा. शरद पवार साहेब प्रत्येकासाठी आदर्शवत उदाहरण आहेत. चला, आदरणीय पवार साहेबांसारख्या चिरतरूण व्यक्तीमत्त्वाच्या साथीने तुतारीचा आवाज बुलंद करूयात!